अभियंता दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..

 *इंजिनियर* असल्याचा अभिमान बाळगा पण *सिव्हील इंजिनियर* असल्याचा दुप्पट अभिमान बाळगा. कारण ही एकमेव अशी शाखा आहे जी, भवन ते विमानतळ, धरण ते कृषी, सिंचन ते पर्यावरण, ऊर्जा ते वास्तुरचना, पथ ते उद्यान या सर्वाशी संबंधित आहे. समाजाच्या सर्व आयामांना स्पर्श करणारी ही विद्या शाखा असल्यानेच तिला *नागरी (Civil)* असे संबोधले जाते. या शाखेला अव्दितीय उंचीवर नेण्याचे काम *डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या* यांनी केले. त्यांना प्रणाम करुया आणि *सिव्हील इंजिनियर* असल्याचा अभिमान बाळगुन कायम समाजहितैषी असे काम करुया.

*🙏🏻💐अभियंता दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..💐🙏🏻*

🏦🏡⛩️🏣🏬🏨🏭🏣🏟️🏪🎢🛤️🛣️🌉🌌🛬🚠🛳️🚉🗼⛽🚧🚥🚏


Post a Comment

0 Comments