अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे!
हवेत झेप घ्यायची असेल तर,
पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर,
आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर,
माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “ शिवबाचच ” काळीज हवं...!!
छत्रपती 👑🚩
0 Comments