Engineers Day अभियंतादिवस




 *भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे एक उच्चपदस्थ अभियंता व मुत्सद्दी व्यक्तिमत्व. आधुनिक भारताच्या रचनेमध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ ने गौरविण्यात आले आहे. दरवर्षी १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. राष्ट्रनिर्मिती मध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*🙏🏻💐


*#अभियंतादिवस #EngineersDay*

Post a Comment

0 Comments